स्वामी सेवा न्यूजमराठीतील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

आमच्याबद्दल

स्वामी सेवा न्यूज हे मराठी वाचकांसाठी ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे डिजिटल वृत्तपोर्टल आहे.

महाराष्ट्र, देश, जग, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि अध्यात्म अशा विविध विभागांतील घडामोडी आम्ही सोप्या मराठी भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवतो.

निष्पक्ष, अचूक आणि वेळेवर बातमी देणे हेच आमचे ध्येय आहे. वाचकांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे.